the world best abhyasika Activities

  • Abhyasika
    To develop Abhyasikaa (libraries) for Excellences and personality devlopment.
  • Scholarship for Girls
    To help needy and fatherless girl studentsi n higher education, by giving financial and moral support.
  • Vihar Tithe Abhyasika
    As per ancient traditional learning method,we together try to start abhyasika in each vihar.
  • Foreign Studies
    Get free expert advice and information on colleges, courses, exams, admission, student visa, and application process to study overseas.

Latest News

  • दशकपूर्ती सोहळा

    🇸🇨 *कार्यक्रमाची रूपरेषा* 🇸🇨

    👇👇👇

    *प्रबोधनात्मक कार्यक्रम*

    वेळ :- सकाळी - ९.०० ते १०.००
     👉 सादर करते आयु.शुद्धोधन गरडकर व टीम.

    *पाहुण्यांचे आगमन*

    वेळ :- सकाळी - १०.०० वाजता.

    *महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व उद्घाटन.*

    वेळ :- सकाळी - १०.०० ते १०.०५ वाजता.

     *सामूहिक वंदना*

     महिला को-ऑर्डिनेटर टिम अमरावती
    वेळ :- सकाळी - १०.०५ ते १०.१० वाजता.

    *स्वागत गीत*

    आयु. शशांक मोहोळ व टीम.
    वेळ :- सकाळी - १०.१० ते १०.१५ वाजता.

     *पाहुण्यांचे स्वागत*

     पुस्तक देऊन करण्यात येईल.
    वेळ :- सकाळी - १०.१५ ते १०.२० वाजता.

    *प्रास्ताविक*

    सुरेन मेश्राम सर
    वेळ :- सकाळी - १०.२० ते १०.२५ वाजता.

     *RJPA भूमिका  ची भूमिका*

    सिद्धार्थ गायकवाड सर
    १०. २५ ते १०.३०

    *RJPA पुढील वाटचाल.*

    धीरज कुमार सर IAS
    वेळ :- सकाळी - १०.३० ते १०.३५ वाजता.

    *स्मरणिकाचे प्रकाशन*

    प्रमुख पाहुणे व स्मरणिका team
    वेळ :- सकाळी - १०.३५ ते १०.४० वाजता.
    *स्मरणिकेबद्दल मनोगत*
    डॉक्टर पाटील सर.
    १०.४० ते १०.४५

    *यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार व मनोगत*

    प्रमुख उपस्थिती संबंधित अभ्यासिकेचे कॉर्डिनेटर
    वेळ :- सकाळी - १०.४५ ते ११.४५ वाजता.
    “Foreign Education” अनुभव
    आयु. शैली तरुना पाटील मॅडम
    Time - १०.४५ ते १०.५०

    *प्रेरणा पुरस्कार वाचन व वितरण*

    वेळ :- सकाळी - ११.४५ ते ११.५५ वाजता.

    *आभार पत्र वाटप व वाचन*

    प्रकाश बनसोड सर
     RJPA आर्वी टीम
    वेळ :- सकाळी - ११.५५  ते १२.०० वाजता.

    *RJPA शॉर्ट फिल्म यांचे प्रसारण*

    RJPA नागपूर टीम
    दुपारी:- १२.०० ते १२.३० वाजता

    *प्रमुख पाहुणे यांचे भाषण*

    दुपारी:- १२.३०  ते १.००वाजता

    *जेवण*

    दुपारी:- १.०० ते २.०० वाजता

    *विद्यार्थी यांची ग्रुप डिस्कशन व इंटरॅक्शन सेशन*

    दुपारी:- २.०० ते २.४५ वाजता.
    दुपारी:- २.४५ ते ३.३० वाजता.

    *विद्यार्थ्यांचे मोटिवेशनल गेम*

    दुपारी:- ३.३० ते ४.३० वाजता.

    *समारोपीय कार्यक्रम*

    दुपारी:- ४.३० ते ५.०० वाजता.

Vision

Our main aim is to form Casteless society and to build a comprehensive nation.

Mission

Basic mission of Abhyasika is to follow the path of Dr. Baba Saheb Bhim Rao Ambedkar, Who mainly teach us to educate and unite.

Objectives

To develop Abhyasikas (libraries) for Excellence in Education and Personality Development.

Donate Now

    Public Views

    Our gallery